Smart Card Scheme.

एसटीतर्फे कोणाला किती सवलत ? Smart Card Scheme

एसटीत 75 वर्षापुढील प्रवाशांना मोफत प्रवास, 65 वर्षापुढील नागरिकांना 50 टक्के सवलत, दुर्धर आजाराच्या रुग्णांना दवाखान्यात जाण्यासाठी शंभर टक्के सवलत दिली जाते. दिव्यांग व्यक्तींना 75 टक्के सवलत दिली जाते.