Sugar Production In India

  • चालू हंगामात गाळप घेणाऱ्या साखर कारखान्यांची संख्या सातने वाढली आहे.
  • 30 डिसेंबर 2022 पर्यंत उसाचे गाळप (50.65 टक्के) व साखरेचे उत्पादन (3.65 टक्के) वाढले आहे मात्र उसाच्या उताऱ्यात घट (0.08 (टक्के) आहे.