Sugar Production : या वर्षी 357 लाख टन साखरेचे उत्पादन होणार.

Sugar Production : चालू हंगामात देशभरात 357 लाख टन साखरेचे उत्पादन होणे अपेक्षित असून त्यात महाराष्ट्र, उत्तर प्रदेश कर्नाटक ही तीन राज्ये त्यात आघाडीवर राहतील, असा राष्ट्रीय सहकारी साखर महासंघाचा अंदाज आहे. 15 फेब्रुवारी २०२3 पर्यंत उपलब्ध झालेल्या माहितीवर तो आधारित आहे. यात इथेनॉलकडे वळविल्या जाणाऱ्या साखरेचा समावेश नाही.

साखर उताऱ्यात घट
पहा आधीक माहिती

महाराष्ट्रातील 188 कारखान्यातून 134 लाख टन, उत्तर प्रदेशातील 120 कारखान्यातून 104 लाख टन तर कर्नाटकातील 72 कारखान्यातून 60 लाख टन साखरेचे उत्पादन होईल असा अंदाज आहे. या तीन राज्यांशिवाय तामिळनाडूत 14 लाख टन तर गुजरातमध्ये 12 लाख टन साखरेचे उत्पादन होईल अशी अपेक्षा आहे.

Sugar Production

हे वाचा : 1880 सालापासूनचे खाते उतारे ऑनलाईन कसे पाहायचे ?

साखर उताऱ्यात घट
पहा आधीक माहिती

डिसेंबरपर्यंत 119 लाख टन साखरेचे उत्पादन

30 डिसेंबरअखेर देशातील 498 साखर कारखान्यांनी 1281.82 लाख टन उसाचे गाळप करून 119.35 लाख टन साखरेचे उत्पादन केले आहे. यात महाराष्ट्रातील 188 कारखान्यातून झालेल्या 46.20 लाख टन (499.46 लाख टन गाळप), उत्तर प्रदेशातील 120 कारखान्यातून 31.30 लाख टन (347.78 लाख टन गाळप) आणि कर्नाटकातील 72 कारखान्यातून 26 लाख टन 260 लाख टन गाळप, साखरेचा समावेश आहे.

Leave a Comment