Skip to content
Sukanya Samriddhi Yojana Online सुकन्या योजना कागदपत्रे
- सुकन्या समृद्धी योजना (प्रपत्र) फॉर्म
- मुलीचा जन्म दाखला
- पॅनकार्ड
- आधारकार्ड
- मतदार ओळखपत्र
- रेशनकार्ड, वीज बिल
- (कागदपत्रे पालकांची असावीत.)
Sukanya Samriddhi Yojana Online
सुकन्या खाते
- खाते उघडल्यानंतर ५० रुपयांच्या पटीत पैसे भरण्याची सुविधा उपलब्ध आहे.
- दरवर्षी ३१ मार्चला आकर्षक व्याज जमा होते.
- कलम ८० सी अंतर्गत आयकरात सूट.
- खाते उघडल्यापासून १५ वर्षे पैसे भरता येतात.
- मुलीच्या लग्नाच्या वेळेस पूर्ण रक्कम काढण्याची सुविधा किंवा खाते उघडल्यापासून २१ वर्षांनी खाते बंद करता येते.
- कोणत्याही पोस्ट ऑफिसमध्ये तसेच ऑनलाइन भरणा करण्याची सुविधा उपलब्ध आहे.
- मुलीचे जन्म प्रमाणपत्र व आई- वडील किया वडील असे दोघांपैकी एकाचे केवायसी कागदपत्रे लागतात.
- लेकीच्या भविष्यासाठी ‘सुकन्या’ काढले का ?