Agriculture Mechanization Scheme : यांत्रिकीकरण योजनांचे एकत्रीकरण.
Agriculture Mechanization Scheme : शेतकऱ्यांना यांत्रिकीकरणासाठी अनुदान वाटण्यासाठी अनेक योजनांची गर्दी झाल्यामुळे कामकाजात सुसूत्रता आणण्यासाठी सर्व योजनांचे एकत्रीकरण करण्याचा निर्णय केंद्राने घेतला आहे. राज्यात शेतीच्या यांत्रिकीकरणाला चालना देण्यासाठी शेतकऱ्यांना राज्याच्या एका व केंद्राच्या विविध योजनांमधून अनुदान वाटले जाते. हे वाचा : खरिपात कपाशीला हेक्टरी 60 हजार पीककर्ज. यात राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण, कृषी यांत्रिकीकरण उपअभियान, … Read more