Tar Kumpan Yojana : शेतीला तार कुंपणासाठी मिळणार 90 टक्के अनुदान.

Tar Kumpan Yojana : मित्रांनो, शासनाकडून शेतकऱ्यांना शेतरस्ता, विहीर, यंत्र खरेदी, बी-बियाणे अशा अनेक योजनासाठी अनुदान (Subsidy) दिलं जात. आज आपण तार कुंपण योजनेबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. तार कुंपण योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना शेतीच्या भोवताली शेतीला लोखंडी तार कुंपण करण्यासाठी अनुदान देण्यात येतो.

हे वाचा : या 10 जिल्ह्यांना गारपीट नुकसान भरपाई मंजूर.

तार कुंपण करून शेतकऱ्यांना आपली शेती व शेतातील पिकांचे जंगली आणि पाळीव प्राण्यापासून संरक्षण करता यावं, यासाठी शासनाकडून तार कुंपण अनुदान योजना (Tar Kumpan Subsidy Scheme) सुरू करण्यात आलेली आहे. या योजनेतून शासन शेतीला तार कुंपण करण्यासाठी जवळपास 90 टक्के अनुदान देत.

Tar Kumpan Yojana

योजनेसाठी अर्ज कसा करावा ?
कागदपत्रं कोणती लागणार ?

  • तार कंपनी योजना डॉ.श्याम प्रसाद मुखर्जी वन विकास प्राप्ती व्याघ्र प्रकल्पअंतर्गत राबविण्यात येत असून, शेतकऱ्यांना काटेरी तार कुंपणासाठी म्हणजेच Wire Fencing Subsidy Scheme साठी 90% पर्यंत अनुदान देण्यात येतं.
  • शेतीला लोखंडी ताराच कंपाऊंड करून शेतकऱ्यांच होत असलेलं नुकसान या योजनेअंतर्गत भरून येणार आहे. काही शेतकऱ्यांसाठी अत्यंत लाभदायक ठरत आहे.

Leave a Comment