TDS New Rules 2023 : टीडीएसचे नियम 1 एप्रिलपासून बदलणार..!

TDS New Rules 2023
  • ऑनलाइन गेमिंग, गॅम्बलिंग, बेटिंग, फॅट्सी स्पोर्टस यात जिंकलेल्या रकमेवर 1 एप्रिलपासून सरसकट टीडीएस कपात होईल.
  • मार्केट लिक्ड डिबेचरच्या व्याज भरण्यावर मिळणारी टीडीएस कपातीतील सवलत संपेल.
  • ईपीएफ काढताना पॅन क्रमांक न दिल्यास 20 टक्के टीडीएस लागणार.
  • एनआरआय आणि विदेशी कंपन्यांना केलेल्या अदायगीवर 20 टक्के टीडीएस लागणार.
  • विदेशी समभागांतील गुंतवणूक आणि रेमिटन्स यावरील टीडीएस 5 टक्क्यांवरून 20 टक्के होईल.

TDS New Rules 2023

सोने खरेदीचे नियमही बदलणार

  • 31 मार्चनंतर 4 अंकी हॉलमार्क असलेले दागिने विकता येणार नाही. 1 एप्रिल 2023 पासून केवळ 6 अंकी हॉलमार्क असलेले दागिनेच विकता येतील.