Soybean Market Rate : राज्यातील बाजारात आज सोयाबीनची आवक कमी झाली होती. तर दर मागील काही दिवसांपासून दबावात (Soybean Arrival) आहेत. आज लातूर बाजारात सोयाबीनची सर्वाधिक आवक 8 हजार 811 क्विंटल (Soybean Rate) झाली होती.
हे वाचा : रब्बी पिकांचे हमीभाव जाहीर, गहू हरभऱ्याचे चांगले दिवस येणार.
तर लातूर बाजारातील सोयाबीनला सर्वाधिक दर 5 हजार 391 रुपये (Soybean Bajarbhav) मिळाला. आपल्या जवळच्या बाजारातील सोयाबीनचे बाजारभाव (Soybean Bajarbhav) आणि आवक जाणून घ्या…
Soybean Market Rate
राज्यतील महत्वाच्या बाजारांमधील सोयाबीनचे बाजारभाव आणि आवक

येथे क्लिक करून आजचे सोयाबीन बाजार भाव
नमस्कार, शेतकरी बांधवानो www.bbcnewsmarathi.in मध्ये आपले स्वागत आहे. www.bbcnewsmarathi.in या वेबसाईट च्या माध्यमातून सरकारी योजना, शेती योजना आणि बाजारभाव या बद्दल माहिती दिली जाते पोस्ट आवडल्यास आमच्या व्हाटसाप ग्रुप ला नक्की जॉइन व्हा :- https://chat.whatsapp.com/CFsjuF0At8FAYn8w6mxKM2