Tractor Subsidy : अकरा हजार शेतकऱ्यानं अनुदानावर ट्रॅक्टर खरेदी.

Tractor Subsidy : मजुरांची कमतरता, वाढलेली मजुरी व पर्यायाने उत्पादन खर्चात झालेली वाढ, यामुळे शेतकरी यांत्रिकीकरणाकडे वळला आहे. कृषी विभागानेही त्यास हातभार लावत यंदा आजपर्यंतचे सर्वाधिक पावणे सहाशे कोटी रुपयांचे अनुदान वाटप केले आहे.

हे वाच : 1880 सालापासूनचे फेरफार, सातबारा, खाते उतारे ऑनलाईन कसे पाहायचे ?

त्यात आणखी शंभर कोटींची वाढ होण्याची अपेक्षा आहे. शेतकऱ्यांना अकरा हजार ट्रॅक्टर (MAHADBT) अनुदानावर देण्यात आले असून, गेल्या वर्षीच्या तुलनेत ही संख्या 3 हजारांनी वाढली आहे. कृषी विभागाकडून 11 योजनांमधून यांत्रिकीकरणासाठी अनुदान दिले जाते.

Tractor Subsidy

Solar Panel Yojna घरावरील सोलर पॅनल 100 % अनुदान योजना अर्ज सुरु
या वर्षी किती मिळणारं अनुदान
पाहण्यासाठी इथे क्लीक करा
  • यंदा सुमारे 20 लाख शेतकऱ्यांनी विविध औजारे, उपकरणे व ट्रॅक्टरसाठी अर्ज केले होते. त्यातील सुमारे 11 लाख पात्र शेतकन्यांना है अनुदान देण्यात आले आहे.
  • अनुदानात कृषी यांत्रिकीकरणासाठीचे मिशन या योजनेतून 323 कोटी, राज्य सरकारचे 400 कोटी, तर राष्ट्रीय कृषी विकास योजनेतून 150 कोटींचा निधी कृषी विभागाला मिळाला होता.
  • राज्यात यापूर्वी 2014 मध्ये केवळ 24 कोटी यांत्रिकीकरणासाठी देण्यात आले होते, तर 2016-17 मध्ये 60 कोटींचे अनुदान वाटप करण्यात आले. 2018-19 मध्ये 367 कोटींपर्यंत देण्यात आले.

Leave a Comment