Traffic Challan : वाहतुकीचे नियम मोडल्यास किती रुपये दंड.

Traffic Challan 

वाहतुकीचे नियमदंड (रुपये)
भरधाव वेगाने वाहन चालविणे1791
मोबाइल फोनवर बोलणे1545
विनाहेल्मेट वाहन चालविणे912
सीटबेल्टचा वापर न करणे9421
ट्रिपल सीट वाहन चालविणे5971

 

Traffic Challan 

  • वास्तविक, लायसन्स नसणे, ट्रिपल सीट, सिग्नल मोडणे, बेशिस्त पार्किंग केल्यास पोलिस कारवाई करतात, एवढीच मोटर वाहन कायद्याची जुजबी माहिती चालकांना असते.
  • मात्र, वाहतूक पोलिस ज्या- ज्या कारणास्तव दंडात्मक कारवाई करू शकतात ते सर्व नियम समजले तर चालकांची अक्षरश: झोप उडू शकते. त्यामुळे नियमांची चालकांनी माहिती करून घेणे आवश्यक आहे.
  • अनेक पुस्तके सुद्धा उपलब्ध असून वाहतूक व परिवहन विभागाकडून रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत जनजागृती सुद्धा केली जाते. पण, याकडे नागरिक दुर्लक्ष करतात.