Tur Market Rate : तुरीला कुठे मिळाला जास्त दर ?

Tur Market Rate : राज्यातील बाजारात तूर आवक (Tur Arrivals) कालच्या पेशा कमी प्रमाणत राहिली. राज्यात आज सर्वात जास्त आवक कारंजा बाजारात (Karanja Bajar Tur) झाली. कारंजा बाजारात आज 1200 क्विंटल इतकी आवक झाली.

तर तुरीला सर्वात जास्त दर कारंजा बाजारात मिळाला. कारंजा बाजारात तुरीला (Tur Rate) प्रतिक्विंटल 7 हजार 600 रुपये भाव मिळाला. तुमच्या जवळच्या बाजारातील तूर बाजारभाव (Tur Bhav) आणि आवक जाणून घ्या.

Tur Market Rate

राज्यातील महत्वाच्या बाजारांमधील तुरीचे बाजारभाव आणि आवक
बाजार समितीकिमानकमालसरासरीआवक
कारंजा5800760068751200
मुरुम690072507075294
अकोला5700753068001198
अक्कलकोट700073367200725
वाशीम620071006500900
मेहकर620072006700390
तुळजापूर68007225700015
अहमहपूर650068806690300
यवतमाळ63006700650091
पैठण590066516500275
जिंतूर67007060685047
धुळे40006400560098
गंगापूर450067006415106
शेवगाव-भोदेगाव65006600660098

Leave a Comment