Tur Market Rate In Maharashtra : आजचे तूर बाजारभाव.

Tur Rate : राज्यातील बाजारात सध्या तुरीची आवक (Tur Arrival) स्थिर आहे. मात्र तुरीच्या बाजारभावात (tur market rate in maharashtra) मागील दोन दिवसांपासून चाढ – उतार पहायला मिळतात आहे.

आज जालना बाजारात तुरीची सर्वाधिक आवक – 2742 (Tur Market rate) झाली. तर कारंजा बाजारात तुरीला सर्वाधिक दर – 7500 (Tur Bajarbhav) मिळाला. राज्यातील महत्वाच्या बाजारातील तुरीचे बाजारभाव आणि आवक पुढीलप्रमाणे…

Tur Market Rate In Maharashtra

राज्यतील महत्वाच्या बाजारांमधील तुरीचे बाजारभाव आणि आवक

बाजार समितीकिमानकमालसरासरीआवक
कांरजा670066007225300
श्रीगोंदा70007500705066
सोलापूर6507100680598
लातूर589970007000195
अकोला450074217100110
अमरावती690074757159249
वाशीम620071506500300
दौड केडगाव600066006300190
औसा65016853668320
जालना5400729968502742
शेवगाव-भोदेगाव66006700660022
गेवराई630067006500405
अंबड (वडी गोटी)560069206025112
परतूर66007100700040
दोंडाईचा63526600650124
Tur Market Rate

Leave a Comment