Tur Rate (Pigeon Pea) : तुरीला सध्या पांढऱ्या सोन्याचा (कापूस) भाव मिळत आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. मात्र, आतापर्यंत 90 टक्के शेतकऱ्यांनी तूर विकून टाकली आहे. या भाववाढीचा फायदा फक्त टक्केच शेतकऱ्यांना 10 मिळणार आहे.
आठवडाभरतील तुरीचे भाव
इथे क्लीक करून पहा
ज्यांनी भाववाढीच्या अंदाजाने तूर घरातच ठेवली होती. कापसालाही सध्या 7500 ते 8 हजार रुपयांचा भाव मिळत आहे. यामुळे शेतकऱ्यांनी त्यांच्याकडील तूर विक्रीला काढली आहे. तुरीपाठोपाठ डाळीचे भावही कडाडले. यामुळे वार्षिक डाळ खरेदी करणाऱ्यांना खिसा सैल ठेवावा लागणार आहे.
Tur Rate (Pigeon Pea)
आठवडाभरतील तुरीचे भाव
इथे क्लीक करून पहा
हे वाचा : शेतकरी सन्मान योजनेचा हप्ता लवकरच मिळणार.
आम्ही मागील महिन्यातच विकली तूर
भाव वाढणार नाही असे वाटल्याने आम्ही फेब्रुवारी महिन्यात 7 हजार रुपये क्विंटलने तूर विक्री केली. आता त्यात तब्बल 1 हजार रुपयांची वाढ झाली. आता मोठ्या शेतकन्यांकडेच तूर शिल्लक आहे. भाववाढीमुळे शेतकऱ्यांपेक्षा साठेबाजी करणाऱ्या मोठ्या कंपन्यांना नफा होईल.