Ujjwala Yojana : उज्ज्वला योजनेअंतर्गत मिळणार मोफत गैस कनेक्शन.

Ujjwala Yojana : केंद्र सरकार कडून सर्वसामान्य जनतेसाठी प्रधानमंत्री उज्जवला योजनेअंतर्गत मोफत गैस कनेक्शन मिळणार आहे. त्यासाठी काय प्रक्रिया करावी लागणार आहे. कोणते कागदपत्रे लागणार. म्हणजे आपण या मोफत गैस (free gas connection) योजनेचा लाभ घेऊ, याबद्दल सर्व माहिती आपण या लेखात पाहणार आहोत.

हे वाचा : वीज बिल पासुन मुक्ती हवीये ? घरावर बसवा सोलर पॅनल, सरकार देणार अनुदान.

उज्वला कनेक्शन साठी आवश्यक कागदपत्रे :
  • आधार कार्ड
  • बँक पासबुक
  • रेशन कार्ड
  • फोटो
  • मोबाईल नंबर

Ujjwala Yojana

अर्ज कसा करावा
अर्ज करण्यासाठी इथे क्लीक करा

यांनाच मिळणार उज्वला गैस :
  • ज्या रेशनकार्ड धारकाच्या रेशन कार्ड वरील लाभार्थ्याच्या नावे कोणतेही गैस कनेक्शन (ujjwala gas connection) नाही. आशय सर्व लाभार्थ्यांना या योजनेअंतर्गत लाभ मिळणार आहे.
  • रेशन कार्डवरील कोणत्याही सदस्यच्या नावे यापूर्वी गैस कनेक्शन नसावे तरच त्या कुटुंबातील लाभार्थ्यांना मोफत गैस कनेक्शन मिळणार आहे. इतर कॊणीही यामध्ये पात्र होऊ शकत नाही.

अर्ज कसा करावा
अर्ज करण्यासाठी इथे क्लीक करा

Leave a Comment