valu rate

valu rate महसूल मंत्र्यांचा मोठा निर्णय.!! महाराष्ट्रात वाळूचे लिलाव होणार बंद.? आता 8 हजाराची वाळू मिळणार फक्त “इतक्या” रुपयात.

Point down

महसूल मंत्र्यांचा मोठा निर्णय.!! महाराष्ट्रात वाळूचे लिलाव होणार बंद.? आता 8 हजाराची वाळू मिळणार फक्त “इतक्या” रुपयात.

Sand Auction Maharashtra तर मित्रांनो महाराष्ट्र सरकारने केलेल्या घोषणेप्रमाणे आता जी वाळू आपल्याला आठ हजार रुपये ब्रास या किमतीने मिळत आहे ती वाळू शासनाचे हे नवीन धोरण सुरू झाल्यानंतर किती रुपयांना मिळणार आहे हे आपल्याला पाहायचं आहे. तर मित्रांनो ही 8 हजार रुपये ब्रास निधी वाळू सध्या आपल्याल मिळत आहे ती नंतर आपल्याला फक्त 700 रुपये ब्रास या दराने मिळू शकते आणि असे जर झाले तर गोरगरीब नागरिकांसाठी घरबांधणी जास्त अवघड राहणार नाही.