Weather Forecast Today

पूर्व किनाऱ्यावर ‘मनडुस’ चक्रीवादळ

बंगालच्या उपसागरातील कमी दाब क्षेत्राची तीव्रता वाढून वादळी प्रणालीची (डीप डिप्रेशन) निर्मिती झाली आहे. ही प्रणाली कारईकल पासून पूर्वेकडे 670 किलोमीटर, तसेच चेन्नईपासून 750 किलोमीटर आग्नेयेकडे होती.(Weather Forecast Today)

बुधवारी रात्री या प्रणालीचे ‘मनडुस’ चक्रीवादळात रूपांतर झाले. आज सकाळपर्यंत ही वादळी प्रणाली उत्तर तमिळनाडू आणि दक्षिण आंध्र प्रदेशच्या किनाऱ्याला धडकणार आहे. पूर्व किनाऱ्यावर वादळी वाऱ्यासह पावसाचा ((Weather Forecast Today)) इशारा हवामान विभागाने दिला आहे.