weather update
शेतकरी मित्रांनो उद्यापासून यवतमाळ, नांदेड, लातूर, उस्मानाबाद, बीड, परभणी, बुलढाणा, जालना, छत्रपती, संभाजी, नगर, जळगाव, नाशिक, निफाड, नंदुरबार, अहमदनगर, 19 मार्चपर्यंत पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे सर्वात जास्त पाऊस 16 17 18 मार्च रोजी पडणार असल्याचे सांगण्यात आलेला आहे.