अनेकांचे रेल्वे विभागात नोकरी करण्याचे स्वप्न असते.
ही भरती प्रक्रिया १४ सप्टेंबरपासून सुरु होणार आहे तर १३ ऑक्टोबर रोजी बंद होणार आहे.
रेल्वे विभागाकडून (Railway Department) ही भरती प्रक्रिया ११५८८ पदांसाठी असणार आहे.
मुख्य व्यावसायिक सह तिकीट पर्यवेक्षक: १,७३६
स्टेशन मास्टर: ९९४ जागा गुड्स ट्रेन मॅनेजर: ३,१४४ जागा
कनिष्ठ खाते सहाय्यक सह टंकलेखक: १,५०७ जागा
वरिष्ठ लिपिक सह टंकलेखक: ७३२ जागा कमर्शियल कम तिकीट क्लर्क: २,२२ जागा
लेखा लिपिक सह टंकलेखक: ३६१ जागा कनिष्ठ लिपिक सह टंकलेखक: ९९० जागा ट्रेन क्लर्क: ७२ जागा
भरती प्रक्रियेची सविस्तर माहिती ही आपल्याला rrbapply.in या साईटवर आरामात मिळेल.