Yashwantrao Chavan Mukt Colony Scheme : अर्ज कसा करावं ?

घरकुलासाठी किती पैसे मिळतात ?
  • घरकुलासाठी एक लाख 20 हजार रुपये प्राप्त होतात, याशिवाय शौचालयाकरिता 12 हजार रुपये दिले जातात.

Yashwantrao Chavan Mukt Colony Scheme

अर्ज कसा करावं ?

  • जिल्हा पातळीवर समाज कल्याण अधिकारी तसेच तालुका पातळीवर पंचायत समितीमध्ये या योजनेचे अर्ज उपलब्ध आहेत. ग्रामसेवकांकडून ते अर्ज पंचायत समिती स्तरावर प्राप्त होतात. त्यानंतर समाज कल्याण विभागाला ते सादर होतात.