New Education Policy : यंदापासून महाविद्यालयांत बदलणार शैक्षणिक पॅटर्न.
New Education Policy : जून – जुलैपासून सुरू होणाऱ्या नवीन शैक्षणिक वर्षापासूनच विद्यापीठ आणि महाविद्यालयांमध्ये नवीन शैक्षणिक धोरणानुसार अभ्यासक्रम राबविण्याचे निर्देश उच्च शिक्षण विभागाने दिले आहेत. त्यानुसार अभ्यासक्रम तयार केले जात आहेत. या शैक्षणिक धोरणात (Education) कौशल्याधारित शिक्षणावर भर देण्यात आला असून ज्यामुळे विद्यार्थी व्यावसायिक कौशल्ये आत्मसात करतील. हे वाचा : इथे पाहता येणार दहावीचा … Read more