One Nation One Election : काय आहे ‘वन नेशन वन इलेक्शन’ चा इतिहास ?

What Is One Nation One Election

One Nation One Election : देशभरातील निवडणुका या एकाच वेळी व्हाव्यात यासाठी मोदी सरकारने आता पावलं उचलायला सुरूवात केली असून त्याचाच एक भाग म्हणून ‘वन नेशन, वन इलेक्शन’ (One Nation, One Election) हे नवं विधेयक संसदेच्या विशेष अधिवेशनात सादर केली जाणार असल्याची माहिती आहे. माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे. … Read more

One Nation One Election: मोठी बातमी! केंद्रीय कॅबिनेटकडून ‘एक देश एक निवडणूक’ प्रस्तावाला मान्यता.

One Nation One Election

One Nation One Election : गेल्या अनेक दिवसांपासून देशभरात चर्चा असलेला ‘एक देश, एक निवडणूक’ धोरणबाबत केंद्र सरकारकडून महत्त्वाचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती आहे. मोदी सरकारच्या मंत्रिमंडळाने ‘एक देश, एक निवडणूक’ (One Nation one Election) या धोरणाला मान्यता दिल्याची माहिती समोर आली. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली ‘एक देश, एक निवडणूक’ धोरण कितपत व्यवहार्य आहे, … Read more

PM E-Drive Scheme : इलेक्ट्रिक वाहनांसाठी सरकारची नवीन योजना.

PM E-Drive Scheme

PM E-Drive Scheme : इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकारने नवीन सबसिडी योजना ‘ई-ड्राइव्ह योजना’ मंजूर केली आहे. ही योजना दोन वर्षांसाठी आणली आहे. या नवीन योजनेमुळे इलेक्ट्रिक दुचाकी 10,000 रुपयांपर्यंत स्वस्त होतील. केंद्रीय अवजड उद्योग मंत्री एचडी कुमारस्वामी यांनी गुरुवारी ही माहिती दिली. सियामच्या एका कार्यक्रमात बोलताना ते म्हणाले की नवीन योजनेमुळे ई-बाईक आणि ई-स्कूटरच्या … Read more

Jio Network Problem : गणपती विसर्जनाच्या दिवशी जिओचे सर्व्हर डाऊन.

Jio Network Problem

Jio Network Problem : आज देशभरात अनंत चतुर्दशीचा उत्सव जोरदार साजरा केला जात आहे. 10 दिवस बाप्पाची सेवा केल्यानंतर आज अखेर बाप्पााला निरोप देण्याची वेळ आली आहे. मुंबईतील लालबागचा राजा (lalbaugcha raja) मंगळवारी सकाळी विसर्जनासाठी मंडपातून निघाला आहे. दरम्यान, गणपती विसर्जनाच्या दिवशीच सकाळपासून मुंबईत जिओचे सर्व्हर डाऊन झाले आहे. जिओ मोबाईलचे नेटवर्क डाऊन (Jio Server … Read more

Ration Card E-KYC : ई-केवायसी न केल्यास रेशन कार्ड बंद होणार ?

Ration Card E-KYC

Ration Card E-KYC : राष्ट्रीय अन्न सुरक्षा उपक्रमाअंतर्गत देशभरात स्वस्त धान्य दुकानांच्या माध्यमातून गरीब नागरिकांना अन्न पुरवले जाते. त्यासाठी लाभार्थी कुटुंबांना शिधापत्रिका (Ration Card) देण्यात येतात. याच शिधापत्रिकांच्या मदतीने स्वस्त धान्य दुकानावर लाभार्थ्यांना अन्न मिळते. दरम्यान, शिधापत्रिकाधारकांनी लवकरात लवकर ई-केवायसी करणे गरजेचे आहे. तसे न केल्यास येत्या 1 ऑक्टोबरपासून तुम्हाला धान्य मिळणार नाही. त्यामुळे तुमच्या … Read more

PM Kisan Mandhana Yojana : शेतकऱ्यांना केंद्र सरकार दरमहा 3000 रुपये पेन्शन मिळणार.

PM Kisan Mandhana Yojana

PM Kisan Mandhana Yojana : प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेद्वारे केंद्र सरकार पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात तीन हप्त्यांमध्ये सहा हजार रुपये पाठवतं. आतापर्यंत 17 हप्त्यांची रक्कम म्हणजेच 34 हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पाठवण्यात आले आहेत. पीएम किसान सन्मान योजनेप्रमाणं प्रधानमंत्री किसान मानधन योजना देखील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची आहे. पीएम किसान मानधन योजनेद्वारे (PM Kisan Mandhana) शेतकऱ्यांना वयाच्या 60 … Read more

Western Carriers IPO : फंड उभारणीसाठी ₹492.88 कोटीचे लक्ष्य.

Western Carriers IPO

Western Carriers IPO : लाइट लॉजिस्टिक कंपनी वेस्टर्न कॅरियर्स लिमिटेडची इनिशियल पब्लिक ऑफरिंग (IPO) आज सुरू झाली आहे. गुंतवणूकदार 18 सप्टेंबरपर्यंत शेअर्ससाठी बोली लावू शकतात. कंपनीचे शेअर्स बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE) आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE) मध्ये 23 सप्टेंबर रोजी सूचीबद्ध केले जातील. वेस्टर्न कॅरियर्स या इश्यूद्वारे एकूण ₹492.88 कोटी उभे करू इच्छित आहेत. यासाठी, … Read more

Railways Recruitment : रेल्वे विभागात नोकरीची सुवर्ण संधी, लगेच करा अर्ज

Railways Recruitment : अनेकांचे रेल्वे विभागात नोकरी करण्याचे स्वप्न असते. आता रेल्वेमध्ये नोकरी (Railway Jobs) करण्याचे तुमचेही स्वप्न पूर्ण होऊ शकते. रेल्वे विभागात नोकरी करण्याची मोठी संधी तुमच्याकडे नक्कीच आहे. रेल्वेत मेगा भरती लवकरत सुरू होणार आहे. या भरती प्रक्रियेची अधिसूचना देखील प्रसिद्ध करण्यात आलीये. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी अजिबातच वेळ वाया न घालविता, भरती प्रक्रियेसाठी … Read more

Realme P2 Pro : लवकरच भारतात लॉन्च, डिस्प्ले, कॅमेरा आणि बॅटरी

Realme P2 Pro 5G Price

Realme P2 Pro : टेक कंपनी Realme 13 सप्टेंबर रोजी बजेट सेगमेंट ‘Realme P2 Pro’ मध्ये एक नवीन स्मार्टफोन लॉन्च करणार आहे. स्मार्टफोनमध्ये 120Hz रिफ्रेश रेट, 50MP कॅमेरा आणि MediaTek Dimensity 7300 प्रोसेसरसह 6.7-इंच कर्व्ह AMOLED डिस्प्ले असण्याची अपेक्षा आहे. याशिवाय, पॉवर बॅकअपसाठी स्मार्टफोनमध्ये 80W चार्जिंग सपोर्टसह 5,200mAh बॅटरी असेल. रिअलमीच्या आगामी स्मार्टफोनमध्ये IP65 डस्ट … Read more

Favarni Pump Lottery फवारणी पंप लॉटरी लागली तुम्हाला मॅसेज आलाय का

Favarni Pump Lottery

Favarni Pump Lottery : महा डिबीटी (MAHADBT) वर शंभर टक्के अनुदानावर शेतकऱ्यांना फवारणी पंप (Sprayer Pump) देण्यात येत आहे. राज्य पुरस्कृत योजनेअंतर्गत सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना उत्पादनात वाढ होण्यासाठी शंभर टक्के अनुदानावर फवारणी पंप (Sprayer Pump Subsidy) दिले जात आहे. 100% फवारणी पंप अनुदानामध्ये लाखो शेतकऱ्यांनी अर्ज सादर केले आहे. काल दिनांक. 09/सप्टेंबर रोजी … Read more